
Pune News : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने मागितली 3 कोटींची खंडणी
Continues below advertisement
पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरून २ जणांनी व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी ३ कोटी रुपये द्या म्हणून खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Continues below advertisement