Pune NCP Strike : 'त्या' भाजप कार्यकर्त्यावर कारवाई करा, राष्ट्रवादीचं पुण्यात मूक आंदोलन
परवा स्मृती इराणींच्या पुणे दौऱ्यावेळी राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या घटनेवरुन जोरदार राजकारण सुरु असताना आता भाजप आणि राष्ट्रवादीनं पुण्यात परस्परविरोधी आंदोलनं सुरु केली आहे. राष्ट्रवादीनं बालगंधर्व रंगमंदिरासमोर मूक आंदोलन सुरु केलंय. तर भाजप कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरलेत
Tags :
Congress Ncp BJP Pune पुणे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप Nitesh Rane Hindutva BJP Gyanvapi Masjid राष्ट्रवादी काँग्रेस पुणे भाजप BJP Vs Shiv Sena Balgandharva Rangmandir मूक आंदोलन Silent Movement