Pune NCP Protest : नव्या मंत्र्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, FC Road वर केलं पोलखोल आंदोलन
काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराविरोधात आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं..राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हातात मंत्र्यांच्या फोटोसह कपडे धुण्याच्या पावडरची पाकिटं होती... तसंच राष्ट्रवादीनं आंदोलनात वॉशिंग मशिन देखील आणली होती.. भाजप ही वॉशिंग मशिन असून, प्रवेश करताच घोटाळ्याचे आरोप असणारे नेते देखील शुद्ध होतात अशी टीका राष्ट्रवादीनं केलीय..
Tags :
Abp Majha Pune Maharashtra Cabinet Expansion ABP Majha Fc Road Pune NCP Protest Pune Politics