Pune : भाजपच्या चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आक्रमक, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं आंदोलन
भाजपच्या चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आक्रमक. पुण्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं आंदोलन.. चित्रा वाघ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी.