Pune NCP Poll : पुरंदरमधील ज्येष्ठ नेत्यांना काय वाटतं? कोणाच्या बाजूने Sharad Pawar की Ajit Pawar

Continues below advertisement

अजित पवारांनी बंड करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि इतर आठ लोकांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांनी आम्हीच राष्ट्रवादी असा दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्ये मोठी संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांना काय वाटतं? नेमकं कोणाच्या बाजूने आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी...पाहूया

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram