Pune NCP Office : पुण्यात कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या समर्थनात घोषणाबाजी
abp majha web team
Updated at:
02 Jul 2023 11:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादीचे तरुण कार्यकर्ते शरद पवार यांच्या कार्यालयाबाहेर एकवटले. यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. तर कोणी गेलं तरी आमचे साहेब आमच्यासोबत कायम राहतील आणि आम्ही त्यांच्यासोबत कायम राहू अशी भूमिका पुण्यातील कार्यकर्त्यांनी मांडली,