Pune:राष्ट्रवादी पक्ष कार्यालय वाद विकोपाला,गुंडगिरी करून कार्यालय बळकवण्याचा प्रयत्न-प्रशांत जगताप
Continues below advertisement
Pune : पुण्यातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाचा वाद विकोपाला, गुंडगिरी करून कार्यालय बळकवण्याचा प्रयत्न - प्रशांत जगताप
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाचा वाद विकोपाला गेलाय. गुंडगिरी करुन हे कार्यालय बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलाय. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा भाडेकरार प्रशांत जगताप यांच्या नावावर आहे. मात्र राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यावर पुण्यातील पक्ष कार्यालयावर दावा करण्यात आलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी
Continues below advertisement