Pune NCP Meeting : पुण्यात आज 8 लोकसभा मतदारसंघांसाठी राष्ट्रवादीची आज बैठक
abp majha web team
Updated at:
05 Jun 2023 09:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात आज आठ लोकसभा मतदारसंघांसाठी राष्ट्रवादीकडून आढावा बैठक होणार आहे. राष्ट्रवादीकडून लढवण्यात येत असलेल्या शिरुर, नगर दक्षिण, अमरावती यांसारख्या मतदारसंघांचा यात आढावा घेतला जाणार आहे. शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य नेतेही या बैठकीला उपस्थित राहाणार आहेत. आज सकाळी साडे १० वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे.