Pune NCP Andolan: पुण्यात भाजप- राष्ट्रवादीची राजकीय होळी ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Mar 2022 11:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात आज राष्ट्रवादी आणि भाजप आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालंय... निमित्त होतं... होळी... पहिल्यांदा पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयासमोर भाजपविरोधात होळी साजरी करण्यात आली... आणि नंतर काही वेळातच भाजपकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोेधात होळी साजरी करुन आंदोलन करण्यात आलंय... राष्ट्रवादीनं केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईविरोधात आसूर सरकार असा केंद्रातल्या मोदी सरकारचा उल्लेख करत आंदोलन केलं... तर भाजपनं महाविकास आघाडीच्या कारभाराविरोधात होळी साजरी केली,.