Pune : भाजप खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन ABP Majha

पुणे- भाजप खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन , ओबीसी आरक्षणासाठी केंद्राकडून इम्पेरिकल डेटा मिळत नसल्याची तक्रार, ओबीसी राजकीय आरक्षणावरुन सत्ताधारी-विरोधकांमधलं राजकारण शिगेला

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola