Face Mask | पुण्यात तयार करण्यात आला सेल्युलोज कोटींग मास्क; काय आहेत वैशिष्ट्य?
Continues below advertisement
पुण्यातील न्यॅशनल केमिकल लेबॉरेटरी मधील शास्त्रज्ञांनी सेल्युलोज कोटींग असलेला मास्क तयार केलाय. त्यासाठी प्रयोगशाळेत ब्यक्टेरि याची निर्मिती करण्यात आलीय आणि त्या ब्यक्टेरियाच्या आधारे तयार झालेल्या सेल्युलोजचा थर या मास्कवर देण्यात आलाय . कोणत्याही प्रकारच्या विषाणू आणि जीवाणूंना रोखण्याची या मास्कची परिणामकारकता 99 टक्के असल्याचं इथल्या शास्त्रज्ञांचं म्हणणंय. त्यासाठी या मास्कचा चाचण्याही करण्यात आल्यात.थोड्याच दिवसांमध्ये या मास्कची निर्मिती सुरु होणार आहे . हा मास्क नक्की कसा तयार करण्यात आलाय आणि त्याची काय वैशिष्ट्य आहेत हे आम्ही एन सी एल मधील शस्त्रज्ञांकडूनच जाणून घेतलय .
Continues below advertisement