Pune Natya Sammelan Inauguration : पुणे नाट्य संमेलन उद्घाटन सोहळ्यात पवार काका-पुतण्याची गैरहजरी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Natya Sammelan Inauguration : पुणे नाट्य संमेलन उद्घाटन सोहळ्यात पवार काका-पुतण्याची गैरहजरी
शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्यात नाट्यमय घडामोडी....शुभारंभ सोहळ्यास शरद पवार उपस्थित राहणार नसल्याच आयोजकांकडून अचानक जाहीर करण्यात आलंय आणि त्यानंतर या शुभारंभ सोहळ्यास अजित पवार उपस्थित राहणार असल्याच जाहीर करण्यात आलय.... पुण्यातील गणेश कला क्रीडा संकुलात हा शुभारंभाचा हा सोहळा आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमास शरद पवार आणि पालकमंत्री म्हणून अजित पवार या दोघांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं आणि कार्यक्रम पत्रिकेत दोघांची नावं देखील होती. मात्र सकाळी अजित पवारांनी आपल्याला या शुभारंभ सोहळ्याच आमंत्रणच नसल्याच म्हटल होतं. मात्र अचानक शरद पवारांनी नाट्य संमेलनाच्या या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अचानक अजित पवारांनी या कार्यक्रमास यायच ठरवलय....