Pune : जुन्नरमध्ये रस्त्याच्या श्रेय वादातून महाविकास आघाडीच्या आजी-माजी आमदारांमध्ये हमरीतुमरी

Continues below advertisement

पुण्याच्या जुन्नरमध्ये महाविकास आघाडीतील आजी - माजी आमदारांमध्ये शाब्दिक युद्ध. मुख्यमंत्री सडक योजनेतून बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या श्रेयवादातून हा वाद झाला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram