तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने बेड कधीही ताब्यात घेणार,तयार राहा,Pune पालिकेचं खासगी रुग्णालयांना पत्र
'तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने बेड कधीही ताब्यात घेणार, तयार राहा', कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे खासगी रुग्णालयांना पत्र,