Pune covid center closed | रुग्णसंख्येत घट होत असल्याने पुण्यातील 10 कोविड सेंटर्स तात्पुरते बंद

Continues below advertisement
पुणे महापालिकेने चार कोविड केअर सेंटर आणि नऊ विलगीकरण कक्ष तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसात पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने हा निर्णय घेतल्याचं महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram