Pune Mundhava मध्ये विष पिऊन एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन ABP Majha
Continues below advertisement
Pune Mundhava मध्ये विष पिऊन एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन ABP Majha
पुण्यातील मुंढवा परिसरात विषारी द्रव्य प्राशन करुन एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या, मृतांमध्ये पती पत्नी आणि दोन मुलांचा समावेश, आर्थिक नुकसान झाल्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज
Continues below advertisement