coronavirus | पुणे महापालिका नागरिकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय
पुण्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका पुणेकरांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कामानिमीत्त महापालिकेत लोकांची वर्दळ असते पण त्यामुळे संसर्गाचा धोका लक्षात घेत आयुक्तांनी पालिका बंद करण्याचे आदेश दिलेयत.