Pune Mumbai Western Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनर भरून मद्याचा साठा जप्त
Continues below advertisement
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनर भरून मद्याचा साठा जप्त करण्यात आलाय... उर्से टोल नाक्यावर सापळा रचून उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केलीये... तब्बल ८०० बॉक्स जप्त करण्यात आले आहेत... गोवा राज्य निर्मित आणि फक्त गोवा राज्यात विक्रीकरिता हा विदेशी पण बनावट मद्यसाठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.
Continues below advertisement