Pune Mumbai Expressway Burning Car : महामार्गावर कार पेटली, वाहतुक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा
Continues below advertisement
Pune Mumbai Expressway Burning Car : महामार्गावर कार पेटली, वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर बर्निंग कारचा थरार पहालया मिळाला. पुण्याच्या दिशेने जाताना घाटात अचानक कारला आग लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. जवळपास आठ ते दहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे विकेंडसाठी मुंबई बाहेर पडलेल्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
Continues below advertisement
Tags :
Pune-Mumbai ExpresswayJOIN US ON
Continues below advertisement