Pune MPSC Students: पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, आयोगावर गंभीर आरोप ABP Majha
Continues below advertisement
एमपीएससीच्या परीक्षेत निवड न झालेल्या 86 उमेदवारांना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम दिलासा दिला आहे. 29 जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेला या उमेदवारांना बसण्याची परवानगी द्यावी असं आदेश मुंबई उच्च न्यायालयानं एमपीएससीला दिले आहेत. तसंच आयोगाच्या आजच्या परिस्थितीला आयोगच जबाबदार आहे, असे खडे बोलही हायकोर्टानं सुनावले आहेत
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement