Pune MPSC Students : शरद पवार यांच्या आश्वासनानंतरही MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच, मागणी काय?
Continues below advertisement
पवारांच्या आश्वासनानंतरही विद्यार्थी आंदोलनावर ठाम. आयोगाकडून नोटिफिकेशन निघाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय.
Continues below advertisement