Pune : पुण्यातील वास्तव कट्ट्याच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गोंधळ ABP Majha

Pune : पुण्यातील वास्तव कट्ट्याच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गोंधळ

पुण्यातील वास्तव  कट्ट्याच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गोंधळ. गर्दीमुळे कार्यक्रमास हुकल्यानं, आमदार गोपीचंद पडळकर आणि बच्चू कडू यांच्यासमोर विद्यार्थ्यांकडून गोंधळ. वास्तव कट्टा आणि अर्हम फौंडेशनमार्फत आयोजित कार्यक्रमासाठी आमदार गोपीचंद पडळकर पुणे श्रमिक पत्रकार संघात आलेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झालेय. मात्र एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून हुल्लडबाजी, ढकलाढकली सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola