Pune MPSC Protest : 18 तासांनंतर पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित ABP Majha
Continues below advertisement
Pune MPSC Protest : 18 तासांनंतर पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित ABP Majha
पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांनी १८ तासानंतर आंदोलन केले स्थगित. परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी.
Continues below advertisement