Pune MPSC Protest : MPSC परीक्षा जुन्या अभ्यासक्रमानुसार घ्या, युवक काँग्रेसचं पुण्यात आंदोलन
20 Feb 2023 12:08 PM (IST)
MPSC ची परीक्षा जुन्याच अभ्यासक्रमानुसार घेण्यात यावी या मागणीसाठी युवक काँग्रेसकडून पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात आंदोलन.
Sponsored Links by Taboola