Girish Bapat : गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक, प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
abp majha web team
Updated at:
29 Mar 2023 12:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यांवर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गिरीश बापट याची प्रकृती खालावली होती... परंतु त्यांच्यांवर घरीच उपचार सुरु होते. आज त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं