Pune Modak Factory : पुण्यातील मोदकांचा कारखाना, कसे बनतात उकडीचे मोदक ABP Majha

Pune Modak Factory : पुण्यातील मोदकांचा कारखाना, कसे बनतात उकडीचे मोदक... गणपती बाप्पा म्हटलं की मोदक आपल्या डोळ्यासमोर नक्कीच येतात.बाप्पाच्या प्रसादासाठी मोदकांचा वापर केला जातो.त्यामुळे पुण्यातील मोदक बनवणाऱ्या कंपन्याही सज्ज झाल्यात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola