Pune MNS Protest : पाक धार्जिण्या घोषणांविरोधात मनसे-युवासेनेचं आंदोलन ABP Majha
Continues below advertisement
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणांचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर, आज मनसेनं अलका टॉकीज चौकात आणि शिवसेनेनं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं केलं. मनसे आणि शिवसेनेकडून पाकिस्तानचा ध्वज जाळून, पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणाबाजी करणाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.. तर औरंगाबादच्या बायजीपुरात पीएफआयचं कार्यालय फोडण्यासाठी गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
Continues below advertisement