Pune MNS Morcha : अमित ठाकरेंच्या नेतृत्त्वात मनसेचा पुणे विद्यापीठावर मोर्चा ABP Majha

Pune MNS Morcha : अमित ठाकरेंच्या नेतृत्त्वात मनसेचा पुणे विद्यापीठावर मोर्चा ABP Majha
अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मोर्चा काढण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरुन या मोर्चाला सुरुवात होणार असून मोर्चानंतर विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चासाठी मनसेचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने जमा झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात मेट्रोचे काम सुरु असल्याने दररोज वाहतूक कोंडी होत असते.  मनसेच्या या मोर्चामुळे वाहतू कोंडीत भर पडणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola