Pune MNS : 3 मे रोजी मनसेकडून पुण्यात आरत्यांचं आयोजन, हिंदुत्ववादी संघटनांची मनसेला साथ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुण्यात सर्व ठिकाणी तीन तारखेला आरतीचं आयोजन करण्यात आलंय. विश्व हिंदू आणि बजरंग दल देखील या आरत्यांमधे सहभागी होणार आहेत.
Tags :
Maharashtra News Live Marathi News Raj Thackeray ABP Majha LIVE Pune MNS Marathi News ABP Maza Hindu Hindutva Raj Thakre Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv