Lockdown | पुण्यात मंदिरांना पुन्हा टाळं, मिनी लॉकडाऊन लागू
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मिनी ल़ॉकडाऊन लागू करण्यात आला. ज्यानंतर आता ठिकठिकाणी या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे. ज्यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. प्रशासनानं या मिनी लॉकडाऊनसाठी कंबर कसली आहे. बार, ह़ॉटेल, रेस्टॉरंट बंद, पार्सल सेवा सुरु. पुणेकरांच्या जीवनावर याचे थेट परिणाम.