Pune MIDC Extortion : पुणे MIDC मध्ये खंडणीखोरांचा सुळसुळाट, माथाडी कामगारांच्या नावाखाली वसुली
पुणे जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमध्ये खंडणीखोरांचा सुळसुळाट, माथाडी कामगारांच्या नावाखाली खंडणी मागण्याचा प्रकारांमध्ये वाढ. पिंपरी चिंचवड भागात 207 खंडणीचे गुन्हे.