Pune Lockdown | पुण्यात आज मध्यरात्रीपासून पूर्णत: लॉकडाऊन, खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यात आज मध्यरात्रीपासून पुढील दहा दिवस पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनआधी खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी बाजार समिती आणि दुकानात गर्दी केली.