Pune Metro : ऑक्टोबरपर्यंत पुणे मेट्रोची सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न: अजित पवार
Continues below advertisement
पुण्यातील मेट्रोची (Pune Metro Trial Run) ट्रायल रन आज पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.वनाझ ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन आज पार पडली.
Continues below advertisement