Pune Metro: अखेर प्रतीक्षा संपली, उद्यापासून मेट्रोनं प्रवास ABP Majha
पुण्यातील दोन मेट्रो मार्गांचे उद्घाटन होणार आहे. यानंतर सोमवारपासुन या मार्गांवरील मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार आहे.