Pune Metro : पुण्यातील बुधवार पेठ मेट्रो स्थानकाला कसबा पेठ असे नाव देण्यासाठी ठाकरे गट आक्रमक
पुण्यातील बुधवार पेठ मेट्रो स्थानकाला कसबा पेठ असे नाव देण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, शिवसैनिकांनी बुधवार पेठ स्थानक नावाचा बोर्ड तोडून त्याठिकाणी कसबा पेठ स्थानक असा बोर्ड लावला.