Pune Metro : पुणे मेट्रोचा विस्तारित मार्ग लवकरच सुरु होणार ABP Majha
Pune Metro : पुणे मेट्रोचा विस्तारित मार्ग लवकरच सुरु होणार ABP Majha
पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गाचं काम जुलै अखेरपर्यंत सुरु होणार, तर फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल दरम्यान लवकरच मेट्रो सुरू होणार.
Tags :
PUNE