Pune : होम आयसोलेशन बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला पुण्याच्या महापौरांचा विरोध
होम आयसोलेशन बंद केल्याने महापालिकांना पुन्हा नव्याने सुविधा उपलब्ध कराव्या लागतील आणि नागरिकांचाही त्याला विरोध आहे असं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं