Pune APMC Election Result : पुणे, मावळ, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीवर कुणाचं वर्चस्व?

Continues below advertisement

Pune APMC Election Result : पुणे, मावळ, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीवर कुणाचं वर्चस्व?

 पुण्याच्या मावळ आणि मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीवर कुणाचं वर्चस्व हे आज स्पष्ट होईल. मावळमध्ये मविआ विरुद्ध भाजप शिवसेना तर मंचरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील  विरुद्ध माजी खासदार शिवाजी आढळराव अशी लढत पाहायला मिळत आहे. मावळची मतमोजणी सुरू झालीये तर मंचरची मतमोजणी साडे दहा वाजता सुरू होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram