Pune : पुण्यातील मावळमधील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका, 1100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान ABP Majha
नाजिम मुल्ला, एबीपी माझा
Updated at:
28 Jul 2021 06:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील मावळमधील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून तब्बल अकराशे हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे.