Pune Maval : मावळच्या आंदोलनकर्त्यांना Chandrakant Patil यांचा फोन, आंदोलन तातपूर्त स्थगित
पुण्याच्या मावळमध्ये पवना धरणग्रस्तांनी आंदोलन छेडले आहे. वर्षानुवर्षे पुनर्वसन राखडल्यानं शेतकऱ्यांनी हा पवित्रा घेतला आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे. विविध मागण्या घेऊन शेतकरी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत.