Pune : अभिषेकी बुवांच्या स्मृतीदिनीच 'मत्स्यगंधा'चा प्रयोग रद्द , आवाजाच्या दणदणाटामुळे बंद
पुण्यात अभिषेकी बुवांच्या स्मृतीदिनीच 'मत्स्यगंधा'चा प्रयोग रद्द करण्याची वेळ, शेजारील कार्यक्रमाच्या आवाजाच्या दणदणाटामुळे नाटकाचा प्रयोग रद्द, नाट्यगृहाबाहेर येत रसिकांची क्षमा मागत प्रयोग रद्द करत असल्याची केली घोषणा.