Pune Vegetable Market : वाहतूकदारांच्या संपामुळे 100 ते 150 गाड्यांची आवक कमी, भाजीपाला दरात वाढ
Continues below advertisement
दरम्यान वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम पुण्यातील बाजार समितीवर झाला आहे. भाजी मार्केटमध्ये गाड्यांची आवक घटली आहे. महाराष्ट्रात ४०० ते ४२५ गाड्यांची आवक होते, मात्र संपामुळे दोन दिवस १०० ते १५० गाड्यांची आवक कमी झाली आहे.. भाजीपाला दरात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे.
Continues below advertisement