Pune Manacha Ganpati: पुण्यात ढोलताशांच्या गजरात मानाच्या गणपतीचे आगमन ABP Majha
abp majha web team
Updated at:
31 Aug 2022 02:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात गणरायाचं वाजतगाजत आगमन होतंय. मानाच्या गणपतींसह प्रसिद्ध मंडळांच्या आगमन मिरवणुका सुरु आहेत. पुण्याचं वैशिष्य असलेल्या ढोलताशांच्या गजरात सुरु झालेल्या मिरवणुकीत बाप्पाचं आगमन होतंय..