Pune : सासरच्या जाचाला कंटाळून ओढणीने गळफास घेत जावयाची आत्महत्या
पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केलीय. निखील धोत्रे असं या व्यक्तीचं नाव आहे. गोखले नगर इथल्या सुगम चाळीत राहणाऱ्या निखीलनं पत्नीच्या ओढणीनं गळफास घेऊन जीवन संपवलंय. सासुरवाडीचा जाच आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय