Maharashtra Day | महाराष्ट्र दिन | पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण
Continues below advertisement
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन कार्यक्रम संपन्न झाला.
Continues below advertisement