Pune Loksabha Election 2024 : मतदान करा , अर्ध्या किंमतीत आईस्क्रीम मिळवा
abp majha web team
Updated at:
11 May 2024 05:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Loksabha Election 2024 : मतदान करा , अर्ध्या किंमतीत आईस्क्रीम मिळवा पुण्यात मतदान केलेले बोट दाखवले की अर्ध्या किमतीत आईसक्रीम मिळणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडणाऱ्या मतदारांचे कौतुक व्हावे, या हेतूने मतदान करणाऱ्या पुणेकर मतदाराना निम्म्या किमतीत पॉट आईस्क्रीम चा कप देण्यात येणार आहे. पुण्यातील प्रभात रस्त्यावर शिरीष ट्रेडर्सचे संस्थापक शिरीष बोधनी यांनी हा निर्णय घेतला आहे. सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यतच हे आईस्क्रीम मिळणार आहेत..शिरीष बोधणी यांच्याशी संवाद साधला आहे आमचा प्रतिनिधी जयदीप भगत याने