Pune Lok sabha : मुरलीधर मोहोळ यांचे पैलवान मित्र प्रचाराच्या आखाड्यात
Continues below advertisement
Pune Lok sabha : मुरलीधर मोहोळ यांचे पैलवान मित्र प्रचाराच्या आखाड्यात उतरले आहेत. राजकारणात येण्यासाठी मुरलीधर मोहोळ हे पैलवानी करायचे. मात्र आता ते राजकारणात सक्रीय झाले आहेत.
Continues below advertisement