Pune Lok Sabha Elelction : पुण्यात BJP विरुद्ध Congress लढत होणार,काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा नाही

Continues below advertisement

पुण्यात लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार जाहीर झालाय..  पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र याच बालेकिल्ल्यावर भाजपनं काबीज केला होता. मात्र त्यानंतर आता काँग्रेस पुन्हा एकदा पुण्यावर आपला विजय मिळवण्यासाठी  जोरदार तयारी करतंय. अनेक नेत्यांची नावंही चर्चेत आहेत. मात्र नावांची यादी अद्याप जाहीर न झाल्यानं कोणाला तिकिट मिळणार हेही पहाणं महत्त्वाचं असणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram