Pune Lok Sabha : मोदींच्या सभेनंतर पुण्यात काय वातावरण? पुणेकरांसोबत 'एबीपी माझा'चा Ground Report
abp majha web team
Updated at:
02 May 2024 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Lok Sabha : मोदींच्या सभेनंतर पुण्यात काय वातावरण? पुणेकरांसोबत एबीपी माझाचा Ground Report
देशात उन्हामुळे तापमानाचा पारा वाढलाय. तर पुण्यातही तापमानाबरोबरच लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरणही तापलंय. पुणे लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाची सरशी होणार?, पुण्यातील पंतप्रधान मोदींच्या सभेचा मतदानावर किती परिणाम होणार?,या सर्व बाबींवर पुणेकरांचं काय मत आहे, हे आम्ही जाणून घेतलंय, पाहुयात..