Pune Lockdown | पुणे, पिंपरीत आजपासून लॉकडाऊन, दुकानं सुरुच ठेवणार, व्यापाऱ्यांची भूमिका
Continues below advertisement
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड आणि हवेली तालुक्यात संपूर्ण लॉकडाऊनला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र नऱ्हेतील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. दुकानं सुरुच ठेवणार असल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
Continues below advertisement